सीईटी परीक्षेला सुरुवात; असे करा हॉल टिकिट डाउनलोड | नवीन वेळापत्रकानुसार तुमची परीक्षा कधी
सीईटी परीक्षेला सुरुवात असे करा हॉल टिकिट डाउनलोड

| नवीन वेळापत्रकानुसार तुमची परीक्षा कधी
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (State Common Entrance Examination) कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांना सुरुवात (Entrance exams for professional courses begin) झाली आहे. यंदा विविध अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेसाठी तब्बल १३ लाख ४८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
सीईटी प्रवेश परीक्षांमध्ये एकूण १९ व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत. त्यानुसार त्या त्या अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश परीक्षेचे नियोजन प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. या सर्व अभ्यासक्रमांसाठी सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत प्रवेश परीक्षा प्रक्रिया राबवली जात आहे. या परीक्षा प्रक्रियेला सुरुवात झाली असून CET परीक्षेचे हॉल टिकिट आले आहे.
CET परीक्षेचे वेळापत्रक असे आहे .
CET परीक्षेचे हॉल टिकिट डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
CET Hall Ticket Download